वडूज - खटावमध्ये कोरोनाचा टाइमबॉम्ब ! हजारो माणस रस्त्यावर, पोलिसांना नाहक त्रास
वडूज (विकी बोराटे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परन्तु तरीदेखील कोरोनाचं गांभीर्य लक्षात न घेता आज खटाव मधील वडूज या ठिकाणी अचानक रस्त्यावर हजारो माणसांचा ताफा दिसण्यात आला. सरकारने घोषित केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे तेरा व…